आमचे उपक्रम
गड संवर्धन, समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रम
गड संवर्धन
माहुली गड स्वच्छता मोहीम
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड असलेल्या माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबवून नवीन वर्षाचे स्वागत.
समाजसेवा
वृद्धाश्रमात दिवाळी साजरी
कर्जत येथील हॅपी फॉक फाउंडेशन वृद्धाश्रमात वृद्ध माता-पित्यांसोबत दिवाळी सण उत्साहात साजरा.
पर्यावरण
माहुली गडावर सौर दिवे
रात्री गडावर थांबणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीसाठी माहुली गडावर सौरदिवे बसवण्यात आले.
गड संवर्धन
दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान
किल्ल्यावर सुरक्षित रस्ते तयार करणे, दिशादर्शक फलक लावणे, पौराणिक वास्तूंची स्वच्छता.
सांस्कृतिक
इंग्रजी नववर्षाचे स्वागत
गडावर भगवा ध्वज लावून, आरती, राष्ट्रगीताने नवीन वर्षे स्वागत मोठ्या उत्साहात.
समाजसेवा
अनाथांच्या सोबत दिवाळी
भिवपुरी येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
आमच्या उपक्रमात सहभागी व्हा
गड संवर्धन आणि समाजसेवेच्या या पवित्र कार्यात आपलाही सहभाग असू द्या.