प्रसारमाध्यमे
वृत्तपत्रांमध्ये आमची दखल
वृत्तपत्र कव्हरेज
वृत्तपत्रांमधील बातम्या
राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी आमच्या कार्याची नोंद घेतली आहे.
नवराष्ट्र
वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात दिवाळी साजरी
शंभुदुर्ग संघटनेच्यावतीने केले आयोजन. कल्याण वार्ताहर.
सकाळ
शंभुदुर्गाच्या वतीने वृद्धाश्रमात गोड जेवण
कल्याण वार्ताहर - दिवाळी उत्सवानिमित्त समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी.
लोकमत
किल्ले स्वच्छतेने झाली वर्षअखेर
दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान - सुरक्षेचे उपाय करण्याची मागणी.
नवराष्ट्र
किल्ल्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करा
दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानची मागणी. ऐतिहासिक वास्तूकडे सरकारचे दुर्लक्ष.
पुण्य नगरी
शहापुरातील माहुली गडावर सौरऊर्जेचा प्रकाश
शंभुदुर्ग प्रतिष्ठानचा पुढाकार. पर्यटकांसाठी सोयी.
सागर
माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबवत नवीन वर्षाचे स्वागत
शंभुदुर्ग प्रतिष्ठानने केले नवीन वर्षाचे स्वागत.
ठाणे वार्ता
माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबवत शंभुदुर्ग प्रतिष्ठानने केले नवीन वर्षाचे स्वागत
कल्याण, दि. १ - ठाणे जिल्ह्यातील माहुली गडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन.
सामना
तरुणांनी माहुली गड केला चकाचक
शंभुदुर्ग प्रतिष्ठानचा उपक्रम. गड संवर्धन मोहीम सुरू केली आहे.
अंग्रलेख वृत्तसेवा
माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबवत शंभुदुर्ग प्रतिष्ठानने केले इंग्रजी नववर्षाचे स्वागत
टिटवाळा - ठाणे जिल्ह्यातील माहुली गडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन.