९+
वर्षांचा अनुभव
गडांचे संरक्षण, संस्कृतीचे जतन
शंभुदुर्ग प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था आहे जी गड संवर्धन आणि समाजसेवेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करते.
गड संवर्धन
ऐतिहासिक वास्तूंचे जतन
समाजसेवा
वंचितांची सेवा
युवा सहभाग
तरुणांचे सक्षमीकरण
सौर ऊर्जा
पर्यावरणपूरक उपक्रम
गडांचे संवर्धन
स्वयंसेवक
यशस्वी उपक्रम
वर्षांचा अनुभव
९ वर्षे शिवकार्याची
समाजसेवेच्या अखंड प्रवासाची
गड संवर्धन, समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि शिवविचारांचा प्रसार करत शंभुदुर्ग प्रतिष्ठानने यशस्वीपणे ७ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. हजारो शिवप्रेमी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आज ही संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक चळवळ बनली आहे.
९ वा
वर्धापन दिन
"शिवकार्यातून समाजकार्य"
गड संवर्धन आणि समाजहितासाठी समर्पित एक प्रेरणादायी प्रवास.
५०००+
स्वयंसेवक परिवार
महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी आणि युवा कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे.
गड संवर्धन अभियान
माहुली गडासह अनेक ऐतिहासिक गडांवर स्वच्छता मोहीम, संवर्धन उपक्रम आणि पर्यावरणपूरक प्रकल्प यशस्वीपणे राबवले.
समाजसेवेची परंपरा
वृद्धाश्रम मदत, अन्नदान, रक्तदान शिबिरे आणि गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
नव्या पिढीसाठी प्रेरणा
युवा वर्गामध्ये शिवचरित्र, इतिहास आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन.
१५+
गड संवर्धन
१२८+
उपक्रम
५०००+
स्वयंसेवक
९
वर्षे
समाजासाठी आमचे कार्य
गड संवर्धन, समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे आम्ही समाजाच्या विकासात योगदान देतो.
माहुली गड स्वच्छता मोहीम
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड असलेल्या माहुली गडावर स्वच्छता मोहीम राबवून नवीन वर्षाचे स्वागत केले.
अधिक वाचा
वृद्धाश्रमात दिवाळी साजरी
कर्जत येथील हॅपी फॉक फाउंडेशन वृद्धाश्रमात वृद्ध माता-पित्यांसोबत दिवाळी सण उत्साहात साजरा केला.
अधिक वाचा
माहुली गडावर सौर दिवे
रात्री गडावर थांबणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीसाठी माहुली गडावर सौरदिवे बसवण्यात आले.
अधिक वाचा
"शिवकार्यातून समाजकार्य,
समाजकार्यातून शिवकार्य"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे संवर्धन आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आमचे ध्येय आहे.
संस्थापक व कार्यकारिणी
आदेश चौधरी
संजय चौधरी
मोहन डोहळे
रुपेश गायकर
आमच्या कार्यात सहभागी व्हा
गड संवर्धन आणि समाजसेवेच्या या पवित्र कार्यात आपलाही सहभाग असू द्या.